बुधवार, २९ एप्रिल, २०२०

आठवण


असतेस जेव्हा जवळ तू वेळ जातो कसा कळत नाही पण नसतेस जेव्हा जवळ तू वेळ जातच नाही घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत तुझ्या भेटीची इच्छा वाढतच जाते जरी भेटलीस तू पुन्हा पुन्हा वाटे मनाला भेटलीस तू पुन्हा नव्याने पण माहीत नाही का जाताना वाटते मनाला भेट ही संपूच नये...

विचार

विचार शब्द जरी ऐकू आला तरी डोक्यात , मनात विचारांचा बाजार कसा भरून जातो कळत देखील नाही. सकळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असा एक क्षण देखील...